Q
जुगारावर खामगांव पोलीसाची कारवाही खामगांव शहरा मध्ये चालणार्या अवैद्य धंदे वर दि 19/07/2022रोजी पोलीसांनी केलेल्या कारवाही दरम्यान जयपुर लांडे मेरे चोरून लपुन चालत असलेला वरली मटका नावाचा जुगारावर डि, बी पथक यांनी केलेल्या रेड मध्ये आरोपी नामे 1 विकास दामोदर लांडे 2 शेषराव मुरलीधर लांडे रा जयपुर लांडे यांच्या कडुन एकुण 1600/ रूपयांचा मार मिळून आला अफसर तडवी N P C यानी केलेली धड़क कारवाही अवैद्य धंदे यांवर छापे घालणे तडवी यांची कामगीरी ठरली आहे
तसेच खामगांव शहरा त रायगड कॉलनी सावरकर गार्डन येथे चालता फिरता वरली मटका घेत असलेली आरोपी नामे अभिषेक सदाशिव घोपे व त्यांचा मालक सतीश सिरसाट दोन्ही राहणार घाटपुरी यांच्यावर रेड केला असता त्याचे ताब्यात 1065/ रुपयांचा माल मिळुन आला अशा दोन कारवाही मध्ये अवैद्य धंन्द्या वाल्यांचे धाबे दणाणले आहेत वरून दोन गुन्हे नोंद करण्यांत आले आहे
सदरची कारवाही मा, पोलीस अधीक्षक सा अपर पोलीस अधीक्षक सा उपविभागीय पोलीस अधिकारी निरीक्षक त्रिभुवन सा यांचे मार्गदर्शनाखाली डि,बी पथकमधील पो ना रामेश्वर फासे अफसर तडवी दिनेश इंगळे पोलीस कॉन्स्टेबल गुरुदेव ठाकुर टेकाळे शेगोकार यांनी केली आहे

