रावेर प्रतिनिधी राहुल जैन
रावेर जवळील भोकरी फाट्या लगत दि 01/08/22 रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघात एवढा भीषण होता की सुनिल नारायण व अनिल नारायण यांचा जागीच मुत्यु झाला पंरतु कोणीही त्यांना रस्त्यावरून उचलण्यास किंवा मदत करण्यात कोणीही पुढे येत नव्हते प्रत्येक व्यक्ती बघ्याची भुमिका घेत होता बरेच तर व्हीडीओ शुटींग करत होते व व्हायरल करतांना दिसले एक व्यक्ती यांने श्री अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री भास्कर दादा महाजन यांना फोन आला लागलीच त्यांनी व्यायाम शाळेची २०१२ पासुन सतत रुग्णवाहीका रात्रदिवस रुग्ण सेवेचा ने आण करण्याचे कार्य सुरु आहे कोरोना काळातही अत्यंत बिकट परिस्थीती मध्ये व्यायाम शाळेच्या कार्यकर्ते यांनी करोना पेंशन्ट ने आण सहीत कोव्हीड मध्ये निधन झालेल्या व्यक्तीचे अग्नीडाग करण्याचे काम व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री भास्कर महाजन , उपाध्यक्ष रविंद्र महाजन , सचीन महाजन , भुषण भैय्या चौधरी , मनोज श्रावक , रविंद्र पाटील सागर (बंन्टी ) चौधरी , बाळा आमोदकर, योगेश प्रजापती ( पहेलवान ) नितीन वरणवर ,ॲड भैय्या महाजन , अशोक पाटील , सह नेहमी सेवा कार्यात सहभागी आहेत काल झालेल्या दुख:द दोघ भांवडाच्या अपघाती निधनात व्यायामशाळेची रुग्णवाहिका व्यायाम शाळेचे कार्यकर्ते गजू पाटील यांनी काही लोकांच्या सहकार्याने त्या मृत देहास उचलून रुग्णवाहिकेत घेवुन नंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा मुत्यु तिथेच झाला होता नंतर पोलीस यांनी रुग्णाच्या आई वडील नातेवाईका सह पोलीस पाटील यांच्या तक्रारीनुसार ट्रक चालक यावर गुन्हा नोंदवला त्यानंतर त्या दोघा भावांना रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या विच्छेदन करण्यात आले नंतर रात्री १० वाजता त्यांना अंबिका व्यायाम शाळेच्या रुग्णवाहिकेत कर्जोद गावा जवळील येथील स्मशानभूमीदोघांचा
वारसा तामिळ नाडू येथील ट्रक क्रमांक पी एन 28 बी ए 70 15येत असताना रावेर मार्गे कर्जोद कडे जाणारे कर्जोद येथील गावा जवळ झोपडी टाकून गेल्या दोन-तीन वर्षापासून भंगार चा धंदा करणारे मःप्र खंडवा येथील सुनील नारायण व लहान भाऊ अनिल नारायण आपल्या बजाज मोटारसायकलने भडगाव येत होते परंतु गाडीवरचे नियंत्रण राहिल्यामुळे त्यांनी उत्तराखंड येथून क्लाऊड भरून येणाऱ्या ट्रकला ड्रायव्हर साईट जोरदार धडक दिली त्या दोघं जागीच गतप्राण झाले तर रावेर अंबिका व्यायाम शाळा अध्यक्ष भास्कर दादा महाजन यांना नि नावे फोन आल्यानंतर लागलीच आपल्या व्यायाम शाळेची ॲम्बुलन्स पाठवली त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु जोरदार धडक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सदरून पंचनामा केला असून नंतर त्या दोघाचं शवविच्छेदन करण्यात आले सदरून या दोन भावडांचे आई-वडील हे भीक मागण्याचे काम करतात वडिलांचे नाव नारायण नथ्थु तर आईचे नाव कमलबाई नारायण असून जवळपास यांचे वयस्कर असुन च्या वरती आभाळ कोसळल्यागत अवस्था झाली आहे या आलेल्या संकटामुळे त्यांना सुस्तीन असे एक मुलगा व गोड हायस्कूलला इयत्ता पाचवी मध्ये शिकत असून त्या मुलाची आई पण तो चार महिन्याचा असताना मृत पावलेली आहे त्याच्या आजीनेच त्याचा सांभाळ केला असून तर अनिल याचे पत्नी व मुलगी असून त्यांही विभक्त झाली असुन सहा वर्षाची मुलगी असुन आज हया गरीब आदीवासी परिवार हा संपल्या गत अवस्था होय

