Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सहा हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांना अटक


 

धुळे प्रतिनिधी: (१८जुलै) अंतिम वेतन पत्र देण्यासाठी सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिंदखेडा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांना धुळ्यात एसीबीच्या पथकाने मंगळवारी सकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान,गटविकास अधिकारी देवरे यांच्या नावाने चार हजारांची लाच मागण्यात आल्याने त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वी करण्यात आला.
Attachments area