Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ली.भो.चांडक विध्यालायत विध्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस!

 


    मलकापूर:-प्रतिनिधी 
चांडक विद्यालय मलकापूर येथे विध्यार्थ्यांना प्रथम,दुतीय करोना प्रतिबंधक लस देण्यात आली 
   इयत्ता सातवी तील विद्यार्थिनी अपर्णा शेगोकार लस घेतली यावेळी प्रामुख्याने चांडक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर सर,अशोक महाजन सर,आरोग्य सेविकाअश्विनी मॅडम, वैशाली सावळे,आशा वर्कर रुपाली येवतकर रेखा अनसुने ,वर्षा पाटिल, हर्ष वाकेकर आदी उपस्थित होते