Asp पथक व खामगांव ग्रामीण पोलिस स्टेशन ची परखेड़ फाटा येथे सयुक्त कार्यवाही टाटा सोमो गाडि व गुटखा असा एकूण 6,10,600 /रु चा मुद्देमाल जप्त आरोपी-1) भारत भास्कर पुंड रा. गोपाल नगर,2) सौ मंगला अंबादास डगड़ाले रा. किसन नगर मा अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांना गोपनीय माहिती मिळाली की नंदुरा कडून खामगांव कड़े एका टाटा सोमो गाड़ी मधे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक होत आहे त्या प्रमाणे त्यांना ताब्यात घेऊन कार्यवाही करने कामी psi पंकज सपकाळे ,hc गजानन बोसरे,npc गजानन आहेर,npc नितिन पाटिल,संदीप टकसाल,राम धामोड़े, महिला पोलीस रुपाली थोरात यांना आदेशित केले वरुण रात्रि 12:30 वा परखेड़ फाटा येथे नाकाबंदी करुण सदर वाहन पकडले

